¡Sorpréndeme!

Supriya Sule on Sinhagad fort: राष्ट्रवादीकडून सिंहगडावर  राबवण्यात आली स्वच्छता मोहिम । Maharashtra politics

2023-01-08 7 Dailymotion

पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.